थोडं डोंगर व्हायचं...त्याचं झाडं बनायचं...त्याच्या अथांग आकाशात मनमस्त विहरायचं... बघायचं त्याच्याशी बोलून...पहायचं इतिहासाचं दडलेलं पाने उलगडून... त्याची आठवण काढली की तो लगेच बोलावतो...त्याच्या भेटीला! तेव्हा हळूच एखादी इतिहासातली घटना पहायचे येते का उलगडून!
Friday, August 6, 2010
अस्वस्थ करणारी अस्वस्थता
आज एक अतिशय सुंदर मुलगी आमच्या लहानग्या दुकानात आली होती. आमच्या छोट्याशा हस्तकला केंद्रावर काम करणाऱ्या दोघा मुलींशी तिची गेल्या वर्षभरापासून थोडी मैत्री जमली आहे. कालच सगळ्या जण विचारत होत्या की ती दिसत नाही हल्ली. नेमकी ती थोडं बोलायला आली आणि सगळ्यांनी तिला काल तिचीच आठवण काढल्याची कल्पना दिली. त्यावर तिचे उत्तर अस्वस्थ करणारे होते...
Subscribe to:
Comments (Atom)
-
नवरा नवरी डोंगरावर इतिहासाच्या पाऊलखुणा तिथे सासरा आहे. नवरा, नवरी, कलवरी तर आहेच, बामणही आहे. आणि मध्येच डोके वर काढून बसलेला बिड...
-
लग्न आणि डोंबल्यांचं हेरिटेज टूर... अंगात भिनलेली उनाडकी, ती जाता थोडीच जाईल! हा पूर्व इतिहास पक्का ठाऊक असल्याने, 'तुम्ही लग्नाला...
-
कात्रा घळीचेमुखकमल...त्यातून दर्शन रतनगड, खुटा, शिपनूर, अ - म - कुचे! कात्राबाई, ही आजवरची ज्ञात असलेली सह्याद्रीतली सर्वांत उंच घळ. आमच्...