Fri, 20 Nov
New Delhi, ः पर्यावरणविषयक तंटे मिटविण्यासाठी "हरित लवाद' स्थापन करण्याविषयीचे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
"द नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल बिल, 2009' या नावाने हे विधेयक जुलैमध्येच संसदेच्या पटलावर ठेवण्यात आले असून, ते संमत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री जयराम रमेश यांनी सांगितले. संबंधित लवादाला मुलकी न्यायालयाचे अधिकार देण्याचा प्रस्ताव असून, वनांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा हेतू यामागे आहे.
थोडं डोंगर व्हायचं...त्याचं झाडं बनायचं...त्याच्या अथांग आकाशात मनमस्त विहरायचं... बघायचं त्याच्याशी बोलून...पहायचं इतिहासाचं दडलेलं पाने उलगडून... त्याची आठवण काढली की तो लगेच बोलावतो...त्याच्या भेटीला! तेव्हा हळूच एखादी इतिहासातली घटना पहायचे येते का उलगडून!
Friday, November 20, 2009
Subscribe to:
Posts (Atom)
-
दगडात कारलेले इतके सुंदर नक्षीकाम कोणत्या देवालयाचे असेल? हा प्रश्न तुम्हाला घृष्णेश्वराकडे जाताना सतावल्यावाचून राहणार नाही... हे ...
-
नवरा नवरी डोंगरावर इतिहासाच्या पाऊलखुणा तिथे सासरा आहे. नवरा, नवरी, कलवरी तर आहेच, बामणही आहे. आणि मध्येच डोके वर काढून बसलेला बिड...
-
माहुली: गुप्त राजधानी ब्लॉगमध्ये वाचा... - माहुलीची रविवारीय भटकंती - शहाजींचे युद्ध - शिवाजींचे युद्ध आपल्या माथ्यावर सुळक्या...