![]() |
| दिसते तर साधारणशी गडवाट, पण याला जलरंगाचे कसे काय जुळतात तत्व. |
![]() |
| ओहळ भलेही वाळली असेल, प्रवाह भलेही थांबले असतील, पण या शिळेची रचना त्या श्वेत खळाळत्या प्रवाहाची आठवण करून देतातच, इथेही जलरंगाच्या चित्राचा स्पर्ष. |
![]() |
| उन सावलीचा खेळ, भल्या सकाळी, दगडाच्या पायवाटेला समावट बांबूची कमान महिरफी.. |
![]() | |
| या पार्या चढून गेलात की, माझा स्वर्ग महाल झोपडीतला प्रवेश घडतो |























