
This is little known, Dhantirth waterfall, in the remote Bhavli village of Igatpuri Tehsil (इगतपूरी तालुक्यात भावली गावाजवळ एका निर्जन कड्यावरून कोसळणारा हा जल प्रपात)
थोडं डोंगर व्हायचं...त्याचं झाडं बनायचं...त्याच्या अथांग आकाशात मनमस्त विहरायचं... बघायचं त्याच्याशी बोलून...पहायचं इतिहासाचं दडलेलं पाने उलगडून... त्याची आठवण काढली की तो लगेच बोलावतो...त्याच्या भेटीला! तेव्हा हळूच एखादी इतिहासातली घटना पहायचे येते का उलगडून!
No comments:
Post a Comment