मार्कंडेय...हीच असेल का मयूरखिंडी! ज्यावर नांदली एकेकाळी राष्ट्रकूटांची राजधानी. नाशिक हुन आम्हाला निघायला अमोल उशीर झाला तसं सकाळी साडेदहा वाजता निघण्याचं नियोजन होतं ते दीड वाजेवर लांबलं आणि त्यानंतर तीन नाशिकहून तरी तीन वाजता निघाल्यानंतर नाशिक सापुतारा महामार्गावरच्या प्रचंड वाहतूक वर्दळीतून जिथे दीड तासात प्रवासा पोहोचायला हवा तिथे आम्हाला अडीच तास लागले बाबापूर पिंडीतून मार्कंडेय माची तसं वीस मिनिटांचा अंतर परंतु तेवढ्या वेळातच सूर्य पश्चिम क्षितिजा आड बुडाला आणि आता माझी वरच मुक्काम करावा लागणार अशी परिस्थिती निर्माण झाल झाली मी मात्र ठाम होतो मुक्काम करायचा तर मार्कंडेय ऋषीच्या मंदिरातच गडाचा सर्वोच्च माथा ज्या ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशतीची रचना केल आणि ती दुर्गेला ऐकवली सह्याद्रीतल्या काही अत्यंत नेत्र दीपक ठिकाणांमध्ये मार्कंडेय किल्ल्याचा सर्वोच्च माथा आणि त्याच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान असलेले मार्कंडेय ऋषीचे मंदिर जवळजवळ 15 ते 20 वर्षांनंतर माझी मार्कण्ड्याच्या सर्वोच्च माथ्यावर भेट घडणार होती त्यामुळे वाटेचा काहीच अंदाज येत नव्हता त्यावेळेस कसा गेलो काय गेलो काहीच आठवत नाही सोबतीला तिघेजण असे आम्ही चार जण होतो परंतु रात्रीच्या अंधारात वर जाऊन मुक्काम स्वयंपाक पाणी पाण्याची शोधा शोधा सगळ्या गोष्टी जमू शकणार होत्या का आम्हाला या तेलवणार होत्या का अजून हिवाळ्यात सुरू झालेला नसताना अत्यंत कडकडीत थंडी आणि वेगवान वाऱ्यात केलेला मुक्काम मार्कंडेयाच्या या अकस्मित भेटीचा हा वृत्तांत
No comments:
Post a Comment